Thursday, February 26, 2009

I always like challenges.....

आज आभाने मला खुप विचार करायला लावला आहे.कारण माझा तिच्याशी पुर्ण contact तुटला आहे.अशी काय चुक केली मी केलेली आहे याचा मला खुप विचार करावा लागेल.
असं वाटतय मला खुप काही शिकायच बाकी आहे. कोणाशी कसं बोलायच, कसं वागायच.... कसं लोकांना आपल करायच..... आणि खुप काही......
मला ती खुप आवडते हे सांगण्याची वेगळी गरज नाही......
पण जेवढी ती मला आवडते तितकाच मी तिला आवडत नाही......
अस म्हणतात कि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्याशी लग्न कराव....पण मला अस वाटतय की आभाशीच लग्न कराव.....
hope it will possible.....फक्त तिला मिळवण्यासाठी, जो बिझनेस मी १ ते २ वर्षानंतर चालु करणार होतो तो आता लवकर चालु करुन तिच्या घरच्यांना विचारयला जातो....
फार दिवसानंतर तिने माझ्यात जिद्द निर्माण केली आहे..... याचा मी पुर्णपणे वापर करुन घेणार आहे....
I always like challenges, because challenges inspires you & motivates you to achieve certain specified targets..... & specially this is very sweet, cute & beautiful target to achieve

No comments:

Post a Comment