Wednesday, February 25, 2009

पुसट होतेय माझी आभा

आज मला वाटतय की आभा मला कधीच भेटणार नाही. पण मी अजुनही आशा सोडलेली नाही. मला माहीत आहे ती घाबरलेली आहे. तीला वाटतय की मी तिच्या बरोबर टाईमपास करेल आणि कॉलेज संपल्यानंतर तिला सोडुन निघुन जाईल. पण तिला अजुन हे माहीत नाही की माझ कॉलेज संपलेल आहे.आणि तिला सोडुन देण्याची रिस्क मी नाही घेवु शकत.
तिच्यात ते सर्व काही आहे जे मला हव आहे फक्त ति अजुनही बालिश (unmatured) आहे पण तेही मला चालेल.मला नाही माहीत तिला तिच्या लाईफ पार्टनर कदुन काय हव आहे.पण तरीहि मला खात्री आहे मी तिच्या सर्व अपेशा पुर्ण करेल. नक्कीच पुर्ण करेल...
आज मला तिला बघुन २२ दिवस ऊलटुन गेले आहेत. पण आजही तिचा तो traditional day चा चेहरा माझ्या लक्षात आहे आणि हो light green color ची साडी, त्या साडीमुळे तर सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत, ती साडी मी कधीच नाही विसरणार.
मी काल तिला एक वेगळाच मेसेज लिहीला की, त्या decentness चा फायदाच काय की ज्यामुळे माझ्या आईला तुझ्यासारखी सुन (daughter in law)मिळणार नाही.त्या क्षणी मला ते ते लिहीन बरोबर वाटल पण नंतर विचार केल्यावर वाटल की मी पण तिच्यासरख बालीश बोललो.जाऊ दे जे झाल ते झाल.
will continue next time....
पुसट होतेय माझी आभा.....

No comments:

Post a Comment